राशिभविष्य (दि.१६ मे २०२२) | पुढारी

राशिभविष्य (दि.१६ मे २०२२)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष- उष्णतेचे विकार होण्याची संभावना. प्रामाणिकपणा व नीतीमत्ता महत्त्वाची आहे. नकारात्मक विचारांपासून लांब राहावे. समयसूचकता वापरावी.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ- अनेक दिवसांपासून प्रलंबित कामे पूर्ण होतील. संवादाने प्रश्न मार्गी लागतील. व्यापारासाठी प्रवासाचे योग. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन-आपले, जवळचे सहकार्य करतील. सज्जनांचा सहवास लाभेल. नव्या मित्रमंडळींची ओळख होईल. नौकरीमध्ये पदोन्नतीचे योग संभवतात.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क- कामांच्या नियोजनाअभावी गती मंदावेल. ठरवलेल्या कामांमध्ये अडचणी येतील. मनःस्वास्थ्य बिघडू देऊ नका. गुंतवणुकीमध्ये नुकसान शक्य.
सिंह

 

 

 

सिंह- मनाविरुद्ध घडलेल्या घटनांमुळे मनोबल कमी होईल. कौटुंबिक वातावरण बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या- प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या जोरावर यश खेचून आणाल. प्रामाणिकपणा व साहस यशाच्या दिशेने घेऊन जाईल. साहस कामाला येईल.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ – दंतरोग व सायनसचा त्रास होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. अनावश्यक खर्च होतील. वस्तू हरवण्याची शक्यता.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्चिक – सहलीचा आनंद घ्याल. मेजवानीचा लाभ होईल. अलंकार व वस्त्रांची मनपसंद खरेदी कराल. मित्रमंडळींची भेट होईल.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु – वस्तुस्थितीचा अभ्यास करूनच कोणताही निर्णय घेणे योग्य ठरेल. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस असेल. शारीरिक श्रम होतील.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर – कामाचा ध्यास व सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळेल. मनासारख्या घटनांमुळे मनोबल वाढेल. आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ – सामाजिक व सांस्कृतिक कार्यामध्ये सहभाग घ्याल. मान-सन्मान मिळवून देणारी घटना घडेल. सामंजस्याने प्रश्न सुटतील.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

मीन- आरोग्याच्या तक्रारी संभवतात. श्वसनासंबंधित विकार होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण आवश्यक आहे. नियमांचे पालन करावे.

Back to top button