

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष-मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तरी नाराज होऊ नका. कौटुंबिक समस्या संवादाने सोडवण्याचा प्रयत्न करा. संयमित राहा. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ-कामांना गती मिळेल. कलागुणांना वाव मिळेल. योग्य दिशेने वाटचाल कराल. आर्थिक प्रगती होईल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन-बुद्धिचातुर्याची गरज आहे. व्यावहारिक निर्णय सावधपणे घ्या. प्रलोभनाला बळी पडू नका. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क-आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. आनंददायी घटना घडतील. आत्मविश्वास वाढेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह-आरोप-प्रत्यारोप होतील. आपण कुठे चुकत नाही ना, याचा विचार करा. आत्मचिंतनाची गरज आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या-विवाहसंबंधित प्रश्न मार्गी लागतील. आपापसात प्रेम निर्माण होईल. लाभदायक दिवस. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ-व्यावसायिक प्रगती होईल. प्रयत्नांना यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राखाल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक-प्रतिक्रिया देताना विशेष काळजी घ्या. उतावळेपणा त्रासदायक ठरू शकतो. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु-गुप्तशत्रूंकडून त्रास होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर-सामंजस्याने प्रश्न मार्गी लागतील. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश प्राप्ती. प्रेमवृद्धी होईल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ-शत्रूंकडून दिलेल्या उपद्रवाला चोख उत्तर द्याल. पदोन्नतीचे योग संभवतात. आर्थिक स्थिती सुधारेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन-सट्टा, शेअर्समध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.[/box]