राशिभविष्य (दि. ११ मे २०२२)

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on
Updated on

राशिभविष्य

मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष – वेळेला महत्त्व द्या. शब्दाला जागा. प्रेम प्रकरणात अडचणी येण्याची शक्यता. प्रवासाचे योग संभवतात. निर्णयाला यश मिळेल. [/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ – कौटुंबिक कलह टाळा. प्रत्येकाचे मत जाणून निर्णय घ्या. संतुलन साधणे महत्त्वाचे. अनावश्यक भीती निर्माण होईल. वाहनांची काळजी घ्या.[/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन – आकलन शक्तीमध्ये वाढ होईल. कला-गुणांना वाव मिळेल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. कलाकार, लेखकांना प्रोत्साहन मिळेल. [/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क – मानसिक संतुलन महत्त्वाचे आहे. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस. परिश्रम घेणे आवश्यक. कौटुंबिक समस्या निर्माण होतील.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह – ठरवलेल्या कामांत यश मिळेल. ईष्ट ते साध्य होईल. आनंददायी दिवस. जुन्या मित्रमंडळींची भेट होईल. प्रसन्नता लाभेल. खरेदीचा दिवस.[/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या – आत्मचिंतनाची गरज. नियमांचे पालन आवश्यक आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. ईर्ष्या, स्पर्धा करू नका. त्यामुळे मनःस्ताप होण्याची शक्यता.[/box]

राशिभविष्य

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ – स्वप्न पूर्ण होईल. सुवार्ता ऐकायला मिळेल. प्रवासाचे योग. प्रेम प्रकरणे मार्गी लागतील. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील.[/box]

वृश्चिक
वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक – वरिष्ठांचा आशीर्वाद लाभेल. यशाकडे वाटचाल कराल. मनासारख्या घटना घडतील. कौतुकास्पद कार्य कराल. सहकार्य कराल. [/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु – नियमित व्यायाम व योग साधनेची गरज. सकारात्मक विचार महत्त्वाचे. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. सरकारी कामात अडचणी येतील.[/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर – वादविवादात पडू नका. आपली चूक मान्य करावी लागेल. सामंजस्याने विषय सोडवावेत. अशक्तपणा जाणवेल.[/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ – आर्थिक परिस्थिती सुधारेल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. छोटे प्रवास घडतील. जोडीदाराची साथ लाभेल. व्यावसायिकांना लाभदायक दिवस.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन – कार्यसिद्धी योग. जवळच्या मित्रांचे सहकार्य लाभेल. शत्रू पीडा कमी होईल. सज्जनांचा सहवास लाभेल. पदोन्नतीचे योग.[/box]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news