

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष – साहसाने कामे मार्गी लागतील. आर्थिक प्रगती होईल. कलागुणांना वाव मिळेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ – कौटुंबिक कलह टाळावा. वस्तू हरवण्याची शक्यता आहे. सावधानता आवश्यक आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन – अनपेक्षितपणे लाभ होतील. स्वभावामध्ये सकारात्मक बदल होतील. प्रसन्नता लाभेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क – संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे. सामंजस्याने प्रश्न सोडवावे लागतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह – अथक प्रयत्नांना यश मिळेल. नव्या व्यावसायिक धोरणांमुळे उत्कर्ष होईल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या – कौतुकास्पद कार्य कराल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ – आळस व नियोजन नसल्यामुळे कामांमध्ये अडचणी येतील. आत्मविश्वासाचा अभाव राहील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक – प्रतिक्रिया देऊ नका. सावधपणे पावले उचलावीत. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु – व्यवसायानिमित्ताने प्रवासाचे योग संभवतात. भागीदारीमध्ये लाभ होईल. कौटुंबिक सहलीचा योग. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर – शत्रूंवर मात कराल. अनपेक्षित यश मिळण्याचे योग. सहकार्याने कामे मार्गी लागतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ – संततीबाबत चिंता निर्माण होईल. विद्यार्थीमित्रांना एकाग्रता आवश्यक आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन – वास्तुविषयक कामे लांबणीवर जातील. वादविवाद टाळावेत. आत्मचिंतनाची गरज आहे.[/box]