आजचे राशिभविष्य (दि. ५ ऑगस्ट २०२१) - पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. ५ ऑगस्ट २०२१)

पं. प्रसाद जोशी

राशिभविष्य
मेष
लाभदायक दिवस जाईल, मित्रमंडळींचा सहवास लाभेल, आत्मविश्‍वास वाढेल.
राशिभविष्य
वृषभ
बोलताना जपून बोलावे, अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका, मनाविरुद्ध घटना घडतील.
राशिभविष्य
मिथुन
आरोग्य उत्तम राहील, मनासारख्या गोष्टी घडतील, प्रसन्‍नता लाभेल.
राशिभविष्य
कर्क
संयमाने घ्यावे लागेल, अनावश्यक खर्च होईल, प्रतिक्रिया देताना दक्षता घेणे आवश्यक आहे.
राशिभविष्य
सिंह
उत्साही राहाल, आप्‍तेष्टांच्या मदतीला धावून जाल, व्यावसायिक प्रगती होईल.
राशिभविष्य
कन्या
आरोग्याच्या दृष्टीने उत्तम दिवस, प्रेरणादायी कार्य कराल, वरिष्ठांचे आशीर्वाद लाभतील.
राशिभविष्य
तुळ
जुने आजार तोंड वर काढतील, परावलंबी स्वभावामुळे कामे रखडतील, नियोजन आवश्यक आहे.
राशिभविष्य
वृश्चिक
वादविवादापासून दूर राहा, संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे, अस्वस्थता राहील.
राशिभविष्य
धनु
प्रलंबित कामांना गती मिळेल, कोर्ट कचेरीच्या कामांमध्ये यश, जोडीदाराची साथ लाभेल.
राशिभविष्य
मकर
आप्‍तस्वकीय सहकार्य करतील, जबाबदारीने कामे कराल, आर्थिक प्रश्‍न सुटतील.
राशिभविष्य
कुभ
संवादाने मार्ग काढावा लागेल, प्रेमप्रकरणांमध्ये अडचणी येतील, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
राशिभविष्य
मीन
वाहन सावकाश चालवा, सावधपणे व्यवहार करावा लागेल, कौटुंबिक कलह टाळावा.

Back to top button