आजचे राशिभविष्य (दि. 2 मे 2022 ) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. 2 मे 2022 )

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष
मेष ः अनावश्यक गोष्टींवर खर्च करू नका. आर्थिक नियोजन आवश्यक आहे. वस्तू सांभाळून ठेवा. प्रतिक्रिया देताना काळजी घ्या.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ ः एकाग्रतेने कामे पूर्ण होतील. मनासारख्या घटना घडतील. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. अलंकार-वस्त्र खरेदी कराल.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन ः नको त्या गोष्टींना अवास्तव महत्त्व देऊ नका. प्रतिक्रिया देताना काळजी घ्या. जामीन राहू नका. आत्मचिंतनाची गरज आहे.
राशिभविष्य
कर्क
कर्क ः चिकाटीने व आत्मविश्वासाने व्यवसायात यश मिळेल. लोकांपर्यंत आपले काम पोहोचेल. लाभदायक दिवस. व्यावहारिक चातुर्याने यशस्वी व्हाल.
राशिभविष्य
सिंह
सिंह ः प्रयत्नांना यश मिळेल. कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांची मर्जी राखाल. कुटुंबीयांसाठी वेळ द्याल. सांस्कृतिक कार्यात सहभागी व्हाल.
राशिभविष्य
कन्या
कन्या ः आत्मपरीक्षण करण्याची गरज. आळस सोडायला हवा. मनाविरुद्ध घटना घडतील. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ
तूळ ः आरोग्य सांभाळा. लोक काय म्हणतील याचा विचार न करता योग्य निर्णय घ्या. नको तेच विषय समोर येतील. संयम ठेवणे गरजेचे आहे.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक ः कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. जोडीदाराची साथ लाभेल. अभ्यास व सहकार्‍यांच्या साथीने आर्थिक उन्नती होईल.
राशिभविष्य
धनु
धनु ः नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग. आरोग्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस. मध्यस्थी करून संतुलन साधल्याने प्रतिष्ठा वाढेल. नव्या संधी चालून येतील.
राशिभविष्य
मकर
मकर ः मानसिकता व द़ृष्टिकोन सकारात्मक ठेवणे गरजेचे आहे. कामाला प्राधान्य द्या. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. संवादाने प्रश्न सोडवा.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ ः नियोजित कामांत अडचणी येतील. क्रोधावर नियंत्रण ठेवा. आत्मविश्वास कमी होईल. निष्काळजीपणा मनःस्ताप देऊ शकतो.
राशिभविष्य
मीन
मीन ः कलाकार, लेखकांना प्रोत्साहन मिळू शकेल. आर्थिक प्रगती होईल. धनप्राप्तीचे योग. नव्या मित्रमंडळींची ओळख होईल. लाभदायक दिवस.

Back to top button