
राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष- कौटुंबिक प्रश्न सोडवण्यामध्ये दिवस जाईल. केलेल्या चुकांबद्दल पश्चाताप करण्याची वेळ येईल. पोटासंबंधित तक्रारी संभवतात. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ ः आनंददायी दिवस, व्यावसायिकांना नव्या दिशा मिळतील, संकल्पसिद्धी होईल, सामाजिक दृष्टिकोनातून पुढची पावले उचलाल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन- मनामध्ये विकल्प निर्माण होतील. प्रतिक्रिया देताना सावधानता आवश्यक आहे. वादविवादापासून दूर राहावे. आत्मचिंतनाची गरज आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] कर्क- सुवार्ता कानावर येईल. वस्त्र, अलंकार खरेदीचे योग संभवतात. नव्या ओळखी लाभदायक ठरतील. मित्रमंडळींसोबत भोजनाचा आनंद घ्याल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह- ईर्ष्या निर्माण होईल. जवळच्या लोकांबरोबर संबंध बिघडण्याची शक्यता आहे. गैरसमजातून वादविवाद होण्याची शक्यता. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या- पती-पत्नींमधील वाद मिटतील. वैवाहिकद़ृष्ट्या सौख्यकारक दिवस. व्यावहारिक संतुलन साधाल. व्यावसायिक भरभराट होईल. [/box]
राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ- आरोग्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस. कुटुंबामध्ये आनंददायी घटना घडेल. कौटुंबिक समस्यांचे निवारण होईल. कामांची जबाबदारी वाढेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक- द्विधा मनःस्थिती होईल. दवाखान्यासाठी खर्च होण्याची शक्यता आहे. सरकारी कर थकल्यामुळे अडचणी निर्माण होतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु-आरोप-प्रत्यारोप होतील. मानहानीचे प्रसंग येतील. आरोग्याचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे. जुने आजार उद्भवतील. मनःस्वास्थ्य बिघडेल. आत्मपरीक्षणाची गरज . [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर- प्राप्त स्थितीचा अभ्यास करून योग्य निर्णय घ्याल. आपल्याला जोडीदाराची साथ लाभेल. आपापसातील मतभेद दूर होतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ- मनोइच्छित सर्व गोष्टी पूर्ण होण्याचा दिवस. आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने कराल. सहकार्यातून कार्यसिद्धी होईल. यशाकडे वाटचाल कराल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन-एकाग्रता राखावी. मागील काही गोष्टी आठवून मनःस्ताप होण्याची शक्यता. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.[/box]