[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष – वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. विचारपूर्वक निर्णय घेणे. तारतम्याने व्यवहार करावा. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ – आनंददायी दिवस. व्यावसायिकांना नव्या दिशा मिळतील. संकल्पसिद्धी होईल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन – आरोग्याच्या तक्रारी संभवतात. अनावश्यक खर्च टाळावा. वेळेचे महत्त्व पटेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क – लाभदायक दिवस. विवाहविषयक शुभवार्ता कानी येईल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह – वरिष्ठांची मर्जी राखाल. सामाजिक कार्यामधे सहभाग. कौटुंबिक सौख्याचा दिवस. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या – सरकारी कामांमध्ये अडचणी. नियमांचे पालन आवश्यक आहे. द्विधा मनःस्थिती राहील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ – व्याधीमुळे आत्मविश्वास कमी होईल. आत्मचिंतनाची गरज. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक – नव्या संधी उपलब्ध होतील. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु – वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आर्थिक प्रगती होईल. मनासारख्या घटना घडतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर – वादविवादांमुळे मानसिक त्रास संभवतो. जुने आजार उद्भवतील. संयम आवश्यक आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ – हाती घेतलेल्या कामांमध्ये अडचणी येतील. गैरसमजातून वादविवाद होतील. योग्य संधीची वाट पाहा. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन – आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. आर्थिक विकास होईल. कलाकारांना लाभदायक दिवस.[/box]