आजचे राशिभविष्य (दि. 27 एप्रिल 2022)

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष ः अनावश्यक खर्च होईल. परावलंबी स्वभावामुळे कामात अडचणी येतील. समज-गैरसमज होतील. स्पर्धा, ईर्ष्या मनःस्ताप देतील. [/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ ः मनासारख्या घटना घडल्यामुळे आजचा दिवस आनंददायी असेल. भरभराटीचा व लाभदायक दिवस. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. [/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन ः संकल्प पूर्णत्वाकडे जातील. मेहनत व चिकाटीला यश येईल. अधिकारांत वाढ होईल. मान-सन्मान मिळवून देणारी घटना घडेल. [/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क ः जुने रोग उद्भवतील. सरकारी कामात अडचणी येतील. अचानक खर्च उभे राहतील. मानहानीचे प्रसंग निर्माण होतील. [/box]

सिंह
सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह ः पूर्वनियोजित कामात अडचणी येतील. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस. मनःस्वास्थ्य बिघडू देऊ नका. आनंददायी घटना घडतील. [/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः प्रेम प्रणयाचा अनुभव येईल. चांगल्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. प्रवासाचे योग. प्रतिष्ठा लाभेल. कौटुंबिकद़ृष्ट्या सौख्यकारक दिवस.[/box]

राशिभविष्य

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ ः आज आपले आरोग्य उत्तम राहील. आर्थिक गुंतवणूक लाभदायक ठरेल. शत्रू पीडा कमी होईल. सज्जन मित्रमंडळींची ओळख होईल. [/box]

वृश्चिक
वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक ः मनाविरुद्ध घटना घडतील. कामांत अडचणी येतील. संभ्रमावस्था राहील. अचानक खर्च उभे राहतील. प्रतिष्ठा पणाला लागेल. [/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु ः अनावश्यक भीती वाटेल. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. वादविवादापासून दूर राहा. [/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर ः चुरशीच्या कामांत जय प्राप्त कराल. गुंतवणुकीमध्ये लाभ होतील. उत्तम वस्त्रांची खरेदी कराल. मैत्रीला जागाल. जीवलगांचा सहवास लाभेल. [/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ ः आर्थिक अडचणी निर्माण होतील. कर्जदार तगादा लावतील. मानहानीचे प्रसंग मनःस्ताप देतील. नुकसानकारक दिवस जाईल. सतर्क राहावे.[/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन ः भाग्यकारक घटनांमुळे प्रसन्नता प्राप्त होईल. सुग्रास भोजनाचा लाभ घ्याल. उंची वस्त्र व अलंकारांचा लाभ होईल. सुवार्ता ऐकायला मिळेल. [/box]

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news