आजचं आपलं राशिभविष्य : या राशिच्या व्यक्तींना लाभदायक दिवस | पुढारी

आजचं आपलं राशिभविष्य : या राशिच्या व्यक्तींना लाभदायक दिवस

राशिभविष्य

राशिभविष्य

मेष

मेषः  लाभदायक दिवस. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. आत्मविश्वास वाढेल. कलाकार व लेखकांना आर्थिक लाभ होतील. आत्मविश्वास वाढेल.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ ः बोलताना जपून बोलावे. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. मनाविरुद्ध घटना घडतील. व्यावहारिक अडचणी येतील. सावधानता आवश्यक आहे.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन ः आरोग्य उत्तम राहील. मनासारख्या गोष्टी घडतील. प्रसन्नता लाभेल. मनपसंद खरेदीचा आनंद घ्याल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल.
राशिभविष्य
कर्क
कर्क ः अनावश्यक खर्च होईल. प्रतिक्रिया देताना दक्षता घेणे आवश्यक आहे. लोकांना शब्द देऊ नका. गैरसमजातून वादविवाद होतील.
राशिभविष्य
सिंह
सिंह ः उत्साही राहाल. आप्तेष्टांच्या मदतीला धावून जाल. व्यावसायिक प्रगती होईल. विवाहविषयक आनंदाची बातमी मिळेल. आठवणींना उजाळा मिळेल.
राशिभविष्य
कन्या
कन्या ः आरोग्याच्या द़ृष्टीने उत्तम दिवस. प्रेरणादायी कार्य कराल. वरिष्ठांचे आशीर्वाद लाभतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. कार्यसिद्धी होईल.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ
तूळ ः जुने आजार तोंड वर काढतील. परावलंबी स्वभावामुळे कामे रखडतील. नियोजन आवश्यक आहे. नियमांचे पालन करा. नियमितपणे व्यायाम महत्त्वाचा आहे.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक ः वाद-विवादापासून दूर राहा. संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे. अस्वस्थता राहील. कृतकर्माचा पश्चाताप होईल. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस.
राशिभविष्य
धनु
धनु ः प्रलंबित कामांना गती मिळेल. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल. जोडीदाराची साथ लाभेल. पर्यटनाचा आनंद घ्याल. व्यावसायिक प्रगती होईल.
राशिभविष्य
मकर
मकर ः मकर-आप्तस्वकीय सहकार्य करतील. जबाबदारीने कामे कराल. आर्थिक प्रश्न सुटतील. पदोन्नतीचे योग संभवतात. आरोग्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ ः प्रेम प्रकरणात अडचणी येतील. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता. संतुलन साधणे महत्त्वाचे आहे.
राशिभविष्य
मीन
मीन ः वाहन सावकाश चालवा. सावधपणे व्यवहार करावा लागेल. कौटुंबिक कलह टाळावा. दुसर्‍यांचे म्हणणे ऐकूण घेणे आवश्यक आहे. मनःस्ताप होईल.

Back to top button