राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष ः आपापसातील प्रश्न मिटतील. कलेला वाव मिळेल. व्यावसायिक प्रशिक्षणासाठी, ज्ञानवृद्धीसाठी प्रयत्न कराल. यशाकडे वाटचाल कराल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ ः स्वतःसाठी खर्च कराल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आर्थिक नुकसानीची शक्यता. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. आत्मचिंतनाची गरज.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन ः अध्यात्मिकद़ृष्ट्या अनुकूल दिवस. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. अचूक अंदाज व योग्य निर्णयामुळे लाभदायक दिवस.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क ः अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. मनाविरुद्ध घटना घडतील. मनःस्वास्थ्य बिघडेल. कोणालाही शब्द देऊ नका. कर्ज घेताना सावधानता बाळगा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह ः दिलेला शब्द पाळल्यामुळे व्यावसायिक उत्कर्ष होईल. मित्रमंडळींच्या सहवासाने प्रसन्नता प्राप्त होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः वरिष्ठांच्या मदतीने कौटुंबिक समस्या सुटतील. नव्या संधी उपलब्ध होतील. कार्यतत्पर स्वभावामुळे कामांना गती मिळेल. कार्यसिद्धी होईल.[/box]
राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ ः जुने आजार उद्भवतील. सरकारी कामांत अडचणी येतील. कुठेही सही करताना सतर्कता महत्त्वाची आहे. निर्णय घेताना सल्लामसलत करणे गरजेचे आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक ः परावलंबी स्वभावामुळे फसवणुकीची शक्यता. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. वादविवादापासून दूर राहणे फायद्याचे. सकारात्मक राहणे महत्त्वाचे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु ः कोर्ट-कचेरीच्या कामांना गती मिळेल. व्यापाराच्या नवीन संधी चालून येतील. कौटुंबिक पर्यटनाचा योग संभवतो. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर ः ध्यानधारणेमध्ये दिवस जाईल. कष्टाचे फळ मिळेल. पगारवाढ व बढतीची शक्यता आहे. शत्रू पीडा कमी होईल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ ः नियोजनाचा अभाव असल्यामुळे कामात अडचणी येतील. निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होईल. प्रतिष्ठा पणाला लागेल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन ः अनावश्यक भीती निर्माण होईल. मनःस्वास्थ्य बिघडवणार्या घटना घडतील. जामीन राहू नका. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील. वादविवाद टाळावेत.[/box]