[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष-शत्रूंकडून त्रास होतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. आरोग्याच्या तक्रारी संभवतात.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ-आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. मनोरंजनामध्ये दिवस जाईल. व्यावसायिक उत्कर्ष होईल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन-कलागुणांना वाव मिळेल. कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांची मर्जी राखाल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क-अडचणींचा सामना करावा लागेल. संवादाने प्रश्न सोडवावेत. संभ्रमावस्था राहील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह-ताणतणावापासून दूर राहा. आत्मचिंतनाची गरज. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या-आनंददायी घटना घडतील. प्रसन्न राहाल. प्रवासाचे योग संभवतात. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ-आर्थिक स्थिती चांगली होईल. नव्या दिशा मिळतील. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक-वादविवादापासून दूर राहा. मध्यस्थी करू नका. संयमाने वागावे लागेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु-नवीन प्रस्ताव समोर येतील. सावधानतेने निर्णय घेणे. कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर-प्रामाणिकपणा व जिद्दीमुळे प्रयत्नांना यश. आत्मविश्वास वाढेल. कलाकारांना व लेखकांना आर्थिक लाभ होतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ-वाणीवर नियंत्रण ठेवा. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. आत्मचिंतनाची गरज आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन-आज आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. आतिथ्यामध्ये दिवस जाईल. मनासारख्या घटना घडतील. [/box]