आजचे राशिभविष्य | पुढारी

आजचे राशिभविष्य

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष
मेष- शत्रुपिडा कमी होईल, वाद-विवादामध्ये यश मिळेल, सत्याचा विजय होईल, आप्तस्वकियांच्या मदतीने कामे मार्गी लागतील.अनुकूल दिवस.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ-संवाद महत्त्वाचा, सतत काम, काम यामुळे आरोग्याच्या तक्रारी संभवतात, आरामाची गरज आहे, गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस आहे.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन-वाहने जपून चालवावीत, बुद्धिचातुर्याची आवश्यकता आहे, पेचप्रसंग निर्माण होतील, मनाविरुद्ध घटना घडतील.
राशिभविष्य
कर्क
कर्क-आपले छंद जपाल, आत्मविश्वास वाढेल यशाकडे वाटचाल कराल, वाणीच्या प्रभावामुळे लोकानुकूलता प्राप्त होईल.
राशिभविष्य
सिंह
सिंह-जबाबदारी वाढेल, अनावश्यक बोलण्याच्या सवयीमुळे मनःस्ताप होईल, कौटुंबिक स्वास्थ्य बिघडेल, अनावश्यक खर्च होईल.
राशिभविष्य
कन्या
कन्या-आनंदी दिवस, सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळेल, जुन्या मित्रमंडळींची भेट झाल्यामुळे प्रसन्नता प्राप्त होईल.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ
तूळ-कर्जदार तगादा लावतील, वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे, कोणालाही जामीन राहू नका, कशावरही डोळे झाकून सही करू नका.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक- वैवाहिक सौख्य उत्तम राहील, आनंददायी घटना घडतील, खर्‍याअर्थाने आनंददायी दिवस जाईल, मानसिक समाधान मिळेल.
राशिभविष्य
धनु
धनु-मान-सन्मान होतील, प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल, कौतुकास्पद कार्य होईल, सामाजिक व सांस्कृतिक कार्यामध्ये सहभाग घ्याल.
राशिभविष्य
मकर
मकर-नियमांचे पालन आवश्यक आहे, आळस व परावलंबी वृत्तीमुळे मनःस्ताप होण्याची शक्यता आहे, धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घ्याल.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ-कुसंगतीमुळे नुकसान होण्याची शक्यता, कामांचा वेग मंदावेल, ठरवलेल्या कामांमध्ये अडचणी येतील, जवळच्या लोकांबरोबर मतभेद होतील.
राशिभविष्य
मीन
मीन-प्रवासाचे योग संभवतात, जोडीदाराची साथ लाभेल, कोर्ट-कचेरीच्या कामांना गती मिळेल, व्यावहारिक व व्यावसायिक प्रगती होईल.

Back to top button