आजचे राशिभविष्य | पुढारी

आजचे राशिभविष्य

राशिभविष्य 

राशिभविष्य
मेष
मेष-वाचन, लेखनाचा छंद जोपासाल. कलेला वाव मिळेल. ज्ञानवृद्धीसाठी प्रयत्न कराल. आत्मविश्वास वाढेल. यशाकडे वाटचाल कराल.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ- स्वतःसाठी खर्च कराल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. आहारावर नियंत्रण आवश्यक आहे.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन-प्रसन्नता लाभेल. अनुकूल दिवस. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. लाभदायक दिवस.
राशिभविष्य
कर्क
कर्क- अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. मनाविरुद्ध घटना घडतील. शब्द देऊ नका. जामीन राहू नका. कर्ज घेताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे.
राशिभविष्य
सिंह
सिंह-वैवाहिक सौख्य उत्तम राहील. व्यावसायिक उत्कर्ष होईल. मित्रमंडळींच्या सहवासाने प्रसन्नता प्राप्त होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल.
राशिभविष्य
कन्या
कन्या-प्रतिष्ठा लाभेल. नव्या संधी उपलब्ध होतील. कार्यतत्पर स्वभावामुळे कामांना गती मिळेल. नियोजनबद्धतेमुळे कार्यसिद्धी होईल.

 

राशिभविष्य  

राशिभविष्य
तुळ
तूळ- जुने आजार उद्भवतील. सरकारी कामांत अडचणी येतील. सही करताना सतर्कता महत्त्वाची आहे. निर्णय घेताना सल्ला-मसलत करून घेणे आवश्यक आहे.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक-सामंजस्य आवश्यक आहे. फसवणुकीची शक्यता आहे. वादविवादापासून दूर राहणे फायद्याचे. सकारात्मक राहणे महत्त्वाचे आहे.
राशिभविष्य
धनु
धनु-भागीदारीत लाभ. कोर्ट-कचेरीच्या कामांना गती मिळेल. व्यापाराच्या नवीन संधी चालून येतील. कौटुंबिक पर्यटनाचा योग संभवतो.
राशिभविष्य
मकर
मकर- कष्टाचे फळ मिळेल. पगारवाढ व बढतीची शक्यता आहे. शत्रू पीडा कमी होईल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. सौख्यकारक दिवस.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ- नियोजनाच्या अभावामुळे कामांत अडचणी येतील. निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होईल. प्रतिष्ठा पणाला लागेल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.
राशिभविष्य
मीन
मीन- अनावश्यक भीती निर्माण होईल. मनःस्वास्थ्य बिघडवणार्‍या घटना घडतील. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील. वादविवाद टाळावेत.

Back to top button