आजचं राशिभविष्य : कर्क, धनु राशिला अनुकूल दिवस, तुळ राशिला काळजीचा सल्ला

आजचं राशिभविष्य : कर्क, धनु राशिला अनुकूल दिवस, तुळ राशिला काळजीचा सल्ला

राशिभविष्य

मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : खर्चावर नियंत्रण ठेवा, आर्थिक नियोजनाचा अभाव संभवतो, प्रतिक्रिया देताना कोणालाही वाईट वाटणार नाही याची काळजी घ्या. वस्तू सांभाळून ठेवा. [/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ :  कामे पूर्ण होतील, मनासारख्या घटना घडतील, मित्रमंडळींचा सहवास लाभेल, अलंकार, वस्त्र, मनासारखी खरेदी कराल. धंद्यात नुकसान होईल. [/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन :  नको त्या गोष्टींना अवास्तव महत्त्व देऊ नका, प्रतिक्रिया देताना काळजी घ्या, जामीन राहू नका, आत्मचिंतनाची गरज आहे.[/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क :  चिकाटीने व आत्मविश्वासाने व्यवसायात यश मिळेल, लोकांपर्यंत आपले काम पोहोचेल. लाभदायक दिवस. व्यावहारिक चातुर्याने यशस्वी व्हाल. [/box]

सिंह
सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : प्रयत्नांना यश मिळेल, कामाचे कौतुक होईल, वरिष्ठांची मर्जी राखाल, कुटुंबीयांसाठी वेळ द्याल. सांस्कृतिक कार्यात सहभागी व्हाल. [/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या :  आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, नियमांचे पालन करा, मनाविरुद्ध घटना घडतील, आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. [/box]

राशिभविष्य 

तुळ[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ :  मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळा, लोक काय म्हणतील याचा विचार न करता योग्य निर्णय घ्यावा. नको तेच विषय समोर येतील, संयम ठेवणे गरजेचे.[/box]

वृश्चिक
वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक :  कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील, अभ्यास व सहकार्‍यांच्या साथीने आर्थिक उन्नती होईल. [/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु :  नोकरीत पदोन्नतीचे योग, आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस, मध्यस्थी करून संतुलन साधल्यामुळे प्रतिष्ठा वाढेल. नव्या संधी चालून येतील.[/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर :  मानसिकता व दृष्टिकोन सकारात्मक ठेवणे गरजेचे आहे, कामाला प्राधान्य द्या, गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस, संवादाने प्रश्न सोडवावे लागतील.[/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ :  नियोजित कामांत अडचणी येतील, क्रोधावर नियंत्रण ठेवा, आत्मविश्वास कमी होईल, आत्मचिंतनाची गरज आहे. निष्काळजीपणा मनःस्ताप देऊ शकतो.[/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन :  कलाकार, लेखकांना प्रोत्साहन मिळू शकेल, आर्थिक प्रगती होईल, धनप्राप्तीचे योग, नव्या मित्रमंडळींची ओळख होईल, एकंदरीत लाभदायक दिवस. [/box]

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news