राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष- महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत, दिवस संमिश्र स्वरूपाचा म्हणजे ना लाभ ना तोटा असा राहील, व्यावहारिक सावधानता आवश्यक आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ- गुंतवणुकीस चांगला कालावधी, मनासारख्या घटना घडतील, संयम व सामंजस्य महत्त्वाचे, परस्परांत प्रेम-भाव निर्माण होईल.[/box]
मिथुन[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन- पूर्वार्ध लाभदायक ठरेल, प्रसन्न व आनंदित वातावरण राहील, पूर्वी केलेली गुंतवणूक नुकसानकारक ठरेल, आरोग्याच्या तक्रारी संभवतात. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क- योग्य दिशेने वाटचाल कराल, आनंददायी घटना घडतील.आप्तस्वकीयांशी संवाद होतील. वैवाहिक सौख्य उत्तम राहील, प्रवासाचे योग. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह- प्रतिष्ठेला शोभणारे कार्य कराल. सौख्यकारक दिवस, प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल, व्यावसायिक उन्नतीचे योग. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या- भावनिक होण्याचे प्रसंग येतील, नियमांचे पालन आवश्यक आहे, पित्त, डोकेदुखीसारखे त्रास होतील, संयम महत्त्वाचा.[/box]
राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ- उष्णतेचे विकार होण्याची शक्यता, आत्मविश्वासाचा अभाव राहील, मान-अपमानाचे प्रसंग निर्माण होतील, सहनशीलता महत्त्वाची आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक- सुखखारक दिवस, संवादाने कार्यसिद्धी होईल. भागीदारीत लाभ होईल, व्यापारानिमित्ताने प्रवासाचे योग संभवतात. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु- शत्रू नामोहरम होतील, कृतज्ञता व्यक्त कराल, सज्जनांचा सहवास लाभेल. शारीरिक व मानसिकद़ृष्ट्या अनुकूल दिवस, आर्थिक प्रगती होईल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर- नोकरदार व व्यावसायिकांना नुकसानकारक दिवस, विद्यार्थ्यांना एकाग्रता आवश्यक आहे. वादविवादापासून दूर रहा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ- वाहनविषयक अडचणी निर्माण होतील, सामंजस्य व संवाद महत्त्वाचा. अनावश्यक भीती निर्माण होईल, जमीन विषयक कामे रखडतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन- भावंडांकडून सहकार्य लाभेल, कला-गुणांना वाव मिळेल. आवडत्या व्यक्तींच्या सहवासात दिवस जाईल, यशाकडे वाटचाल कराल. [/box]