राशिभविष्य (दि. ०४ मार्च २०२२) | पुढारी

राशिभविष्य (दि. ०४ मार्च २०२२)

राशिभविष्य 

राशिभविष्य
मेष
मेष-अनावश्यक खरेदी होईल. कर्जदार तगादा लावतील. मनाविरुद्ध घटना घडतील. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. वाद-विवादापासून दूर राहा.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ- अनुकूल दिवस. लोकांचा आपल्यावरील विश्वास द़ृढ होईल. समाधान लाभेल.  प्रवासाचे योग. आर्थिकद़ृष्ट्या लाभदायक दिवस.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन-कौटुंबिक कामांना प्राधान्य द्याल. वरिष्ठांची मर्जी राखाल. सामाजिक कार्यात सहभाग. कौतुकास्पद कार्य कराल. इच्छापूर्तीचा दिवस.
राशिभविष्य
कर्क
कर्क-मनाविरुद्ध घटना घडतील. नियोजनाचा अभाव असल्यामुळे कामांत अडचणी येतील. आरोग्याच्या तक्रारी संभवतात.
राशिभविष्य
सिंह
सिंह-आत्मचिंतनाची गरज आहे. त्याच त्याच चुका परत होतील. अस्वस्थता राहील. वादविवादापासून दूर राहा. मध्यस्थी करू नका.
राशिभविष्य
कन्या
कन्या-आर्थिक नियोजन कराल.  सामंजस्याने प्रश्न सुटतील. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. पराक्रमी दिवस असेल.
राशिभविष्य
राशिभविष्य
तुळ
तूळ-मातुल घराण्याची मदत होईल. शत्रूवर मात कराल. योग्य दिशेने वाटचाल कराल. केलेल्या कार्याचे श्रेय मिळेल. पदोन्नतीचे योग.
राशिभविष्य वृश्चिक[/caption]

श्चिक – असंयमित स्वभावामुळे मनःस्ताप होईल. विद्यार्थ्यांना एकाग्रता आवश्यक आहे. वादविवादापासून दूर राहावे. मनःस्ताप होण्याची शक्यता.

राशिभविष्य
धनु
धनु-जमिनीसंबंधित कामे रखडतील. मनाविरुद्ध घटना घडतील. वाहने जपून चालवा. व्यवहारात सावधानता बाळगा. आप्तेष्टांना मदत कराल.
राशिभविष्य
मकर
मकर-आरोग्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील. लाभदायक दिवस ठरेल. कलागुणांना वाव मिळेल. लेखक व कलाकारांसाठी लाभदायक दिवस ठरेल.
राशिभविष्य
मीन
 मीन-आप्तेष्टांना मदत कराल. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. प्रसन्नता लाभेल. आर्थिक प्रगती होईल. मनपसंद खरेदी होईल. इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील.

Back to top button