

राशिभविष्य
मेष[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष ःव्यावसायिक उत्कर्ष होईल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील. प्रेम प्रकरणात यश मिळेल. प्रवासाचे योग.[/box]
वृषभ[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभः विवाहासंबंधित आनंद वार्ता येईल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. व्यावसायिक उन्नती होईल. कामाचे कौतुक होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] मिथुन ः द्विधा मनःस्थितीत निर्णय घेणे कठीण जाईल. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. धार्मिक कामात सहभाग घ्याल. संयम आवश्यक आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क ः अयोग्य पद्धतीने केलेल्या कामाचा पश्चाताप होईल. मनाविरुद्ध घटना घडतील. मनःस्ताप होण्याची शक्यता. आर्थिक नियोजन आवश्यक आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह ः भागीदारीत लाभ होईल. जीवलगांचा सहवास लाभेल. प्रवासाचे योग. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल. जोडीदाराची साथ लाभेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः शत्रूंवर मात कराल. नोकरदारांसाठी लाभदायक दिवस. आर्थिक प्रगती होईल. पदोन्नतीचे योग. मातुल घराण्याचे सहकार्य लाभेल.[/box]
तुळ[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळः मोठे धाडस करू नका. प्रेम प्रकरणात अपयश संभवते. निर्णय घेताना सावधानता बाळगा. संयम आवश्यक आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक ः क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील. कोणालाही शब्द देऊ नका. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु ः स्वप्नपूर्तीचा दिवस. छोटे प्रवास घडतील. कलाकार व लेखकांना आर्थिक लाभ होतील. जवळच्या लोकांची मदत होईल. आर्थिक प्रगती होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर ः कौटुंबिक जबाबदारी वाढेल. जबाबदारीची जाणीव होईल. व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे. मनःस्वास्थ्य बिघडवणार्या घटना घडतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] कुंभ ः मन प्रसन्न राहील. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. मनासारख्या घटना घडतील. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. अतिथ्यात दिवस जाईल[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन ः स्पर्धा मनःस्ताप देणारी ठरेल. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता. कोणालाही शब्द देऊ नका. कर्ज प्रकरणात अडचणी येतील.[/box]
.