आजचं राशिभविष्य : मिथुन आणि कर्क राशिसाठी विशेष काळजीचा दिवस | पुढारी

आजचं राशिभविष्य : मिथुन आणि कर्क राशिसाठी विशेष काळजीचा दिवस

राशिभविष्‍य

राशिभविष्य

मेष

मेष ः नव्या जोमाने कामाला सुरुवात कराल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. लाभदायक दिवस. प्रवासाचे योग. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. 
राशिभविष्य
वृषभ
वृषभः मनासारख्या गोष्टी होतील. पदोन्नती होईल. गृहसौख्य उत्तम राहील. कौतुकास्पद कार्य होईल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन ः रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज. प्रतिष्ठा पणाला लागेल. अनावश्यक खर्च होईल. नियोजित कामांत अडचणी येतील.

राशिभविष्य

कर्क

कर्कः अपयशाने खचू नका. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस.

 

सिंह

सिंहः इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. मान-सन्मान होतील. सज्जनांचा सहवास लाभेल. प्रवासाचे योग. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल.
राशिभविष्य
कन्या
कन्या ः आरोग्य उत्तम राहील. चांगल्या मित्रांचा सहवास लाभेल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. धनप्राप्तीचे योग. पदोन्नतीचे योग. संधीचे सोने कराल.

राशिभविष्‍य

राशिभविष्य
तुळ
तूळ ः निर्णय घेताना सावधानता बाळगा. वादविवादापासून दूर राहा. कामांचे नियोजन करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. एकाग्रता आवश्यक आहे.

वृश्‍चिक

वृश्चिक ः अनावश्यक भीती बाळगू नका. आहारावर नियंत्रण आवश्यक. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील. आर्थिक गुंतवणूक नको. संतुलन महत्त्वाचे आहे.
राशिभविष्य
धनु
धनु ः आवडत्या मित्रमंडळींच्या सहकार्याने लाभ होतील. कलागुणांना वाव मिळेल. आर्थिक प्रगती होईल. खरेदीचे योग. प्रयत्नांना यश मिळेल.
राशिभविष्य
मकर
मकर ः लोकांच्या नकारात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष करा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. वस्तू सांभाळून ठेवा. कौटुंबिक जबाबदारी वाढेल.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ ः भाग्यकारक घटना घडतील. सुवार्ता ऐकायला मिळेल. प्रसन्नता लाभेल. आत्मविश्वास वाढेल. यशाकडे वाटचाल कराल. मनपसंद खरेदीचा दिवस.
राशिभविष्य
मीन
मीन ः आळस कुटुंबाचा वैरी, आळस सोडायला हवा. स्वावलंबन आवश्यक आहे. कामांचे नियोजन करा. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.

Back to top button