

राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष-नियोजित कामांत अडचणी येतील. चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. प्रकृती अस्वास्थ्य राहील. उत्तरार्ध अनुकूल असेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ-जोडीदाराची साथ लाभेल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील. मान-सन्मान होण्याचे योग.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन- आरोग्य उत्तम राहील. धनलाभाचे योग. केलेल्या कार्याचे श्रेय मिळेल. सज्जनांचा सहवास लाभेल. सौख्यकारक घटनांचा दिवस.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क- मनःस्ताप होण्याची शक्यता. ठरवलेल्या कामांत अडचणी येतील. अचानक खर्च उभे राहतील. मानहानीचे प्रसंग निर्माण होतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह-अनावश्यक भीतीमुळे अस्वस्थता राहील. पोटासंबंधित विकार होण्याची संभावना. कौटुंबिक कलहामुळे मनःस्ताप होण्याची शक्यता.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या-ठरवलेल्या कामांत यश मिळेल. वस्त्रलाभाचे योग. शब्दाला व मैत्रीला जागाल. उत्तरार्धात कौटुंबिक वातावरण बिघडवणार्या घटना घडतील.[/box]
राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ-गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता. अनावश्यक खर्च होतील. प्रतिष्ठा पणाला लागेल. आत्मविश्वास वाढवणार्या घटना घडतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक-प्रलंबित कामे पूर्ण होतील. इच्छापूर्तीचा दिवस. नवे मित्र होतील. सुग्रास भोजनाचा लाभ घ्याल. दिवसाचा शेवट वादामुळे त्रासदायक ठरू शकतो.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु- व्याप वाढेल. संतापजनक घटना घडतील. गैरसमज निर्माण होतील. आप्तस्वकीयांबरोबर वाद होण्याची शक्यता. उत्तरार्ध अनुकूल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर-जुन्या मित्रमंडळींची भेट होईल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील. आर्थिकद़ृष्ट्या अनुकूल दिवस. दंड होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ- कामाची दखल वरिष्ठ घेतील. जबाबदारी वाढेल. पदोन्नतीचे योग. पर्यटनाचा योग. धनप्राप्तीचे योग. मनासारख्या घटना घडतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन-आरोग्याच्या तक्रारी संभवतात. अशक्तपणा जाणवेल. सरकारी कामे रखडतील. अपमानास्पद वागणूक मिळेल. उत्तरार्ध आनंद देऊन जाईल.[/box]