राशिभविष्य
मेष[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष ः नव्या जोमाने कामाला सुरुवात कराल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. लाभदायक दिवस. प्रवासाचे योग. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभः मनासारख्या गोष्टी होतील. पदोन्नती होईल. गृहसौख्य उत्तम राहील. कौतुकास्पद कार्य होईल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन ः रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज. प्रतिष्ठा पणाला लागेल. अनावश्यक खर्च होईल. नियोजित कामांत अडचणी येतील.[/box]
कर्क[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्कः अपयशाने खचू नका. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंहः इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. मान-सन्मान होतील. सज्जनांचा सहवास लाभेल. प्रवासाचे योग. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः आरोग्य उत्तम राहील. चांगल्या मित्रांचा सहवास लाभेल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. धनप्राप्तीचे योग. पदोन्नतीचे योग. संधीचे सोने कराल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ ः निर्णय घेताना सावधानता बाळगा. वादविवादापासून दूर राहा. कामांचे नियोजन करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. एकाग्रता आवश्यक आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक ः अनावश्यक भीती बाळगू नका. आहारावर नियंत्रण आवश्यक. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील. आर्थिक गुंतवणूक नको. संतुलन महत्त्वाचे आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु ः आवडत्या मित्रमंडळींच्या सहकार्याने लाभ होतील. कलागुणांना वाव मिळेल. आर्थिक प्रगती होईल. खरेदीचे योग. प्रयत्नांना यश मिळेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर ः लोकांच्या नकारात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष करा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. वस्तू सांभाळून ठेवा. कौटुंबिक जबाबदारी वाढेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] कुंभ ः भाग्यकारक घटना घडतील. सुवार्ता ऐकायला मिळेल. प्रसन्नता लाभेल. आत्मविश्वास वाढेल. यशाकडे वाटचाल कराल. मनपसंद खरेदीचा दिवस. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] मीन ः आळस कुटुंबाचा वैरी, आळस सोडायला हवा. स्वावलंबन आवश्यक आहे. कामांचे नियोजन करा. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.[/box]