आपलं आजचं राशिभविष्य : धनू आणि मीन राशिसाठी विशेष आनंददायी

आपलं आजचं राशिभविष्य : धनू आणि मीन राशिसाठी विशेष आनंददायी

राशिभविष्य

मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : वाद-विवादामध्ये यश मिळेल. सत्याचा विजय होईल. आप्त स्वकियांच्या मदतीने कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस. [/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : सतत काम, काम यामुळे आरोग्याच्या तक्रारी संभवतात. आरामाची गरज आहे. गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस आहे. [/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : बुद्धिचातुर्याची आवश्यकता आहे. पेचप्रसंग निर्माण होतील. मनाविरुद्ध घटना घडतील. कौटुंबिक ताणतणाव निर्माण होईल. [/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : आपला आत्मविश्वास वाढेल. यशाकडे वाटचाल कराल. वाणीच्या प्रभावामुळे लोकानुकूलता प्राप्त होईल. मनासारख्या घटना घडतील. [/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : अनावश्यक बोलण्याच्या सवयीमुळे मनःस्ताप होईल. कौटुंबिक स्वास्थ्य बिघडेल. अनावश्यक खर्च होईल.[/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या मित्रमंडळींची भेट झाल्यामुळे प्रसन्नता प्राप्त होईल. अतिथ्यामध्ये दिवस जाईल. [/box]

राशिभविष्य

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. कोणालाही जामीन राहू नका. डोळे झाकून सही करू नका. आर्थिक नुकसान व फसवणुकीची शक्यता आहे. [/box]

वृश्चिक
वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : खर्‍याअर्थाने आनंददायी दिवस. व्रत-वैकल्यांचा दिवस. मानसिक समाधान देईल.आपापसातील मतभेद मिटतील. आर्थिक विकास होईल. [/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल. कौतुकास्पद कार्य होईल. सामाजिक व सांस्कृतिक कार्यामध्ये सहभाग घ्याल. ज्येष्ठांकडून मार्गदर्शन लाभेल. [/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : आळस व परावलंबी वृत्तीमुळे मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घ्याल. वेळेचे नियोजन आवश्यक आहे. [/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : कामाचा वेग मंदावेल. ठरवलेल्या कामांमध्ये अडचणी येतील. जवळच्या लोकांबरोबर मतभेद होतील. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. [/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : जोडीदाराची साथ लाभेल. कोर्ट-कचेरीच्या कामांना गती मिळेल. व्यावहारिक व व्यावसायिक प्रगती होईल. प्रेमभाव निर्माण होईल.[/box]

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news