राशिभविष्य (दि.१८ फेब्रुवारी २०२२) | पुढारी

राशिभविष्य (दि.१८ फेब्रुवारी २०२२)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष- चंचल स्वभावामुळे कामांमध्ये, निर्णयप्रक्रियेमध्येे अडचणी येतील. प्रेमप्रकरणांमध्ये अपयश संभवते, गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस आहे.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ- घरगुती कामांमध्ये दिवस जाईल, वाहनांची दुरुस्ती करावी लागेल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, कौटुंबिक कलहामुळे मनःस्ताप होईल.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन- कलागुणांना वाव मिळेल, लोकांकडून सन्मान होतील. पत्रकार लेखकांना प्रोत्साहन मिळेल, आर्थिक प्रगती होईल, विकासाच्या दिशेने वाटचाल कराल.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क- कौटुंबिक जबाबदारीची जाणीव होईल. आपापसांत मतभेद होतील, सामंजस्याने विषय हाताळावेत, प्रतिक्रिया देताना दक्षता घेणे आवश्यक आहे.

सिंह

 

 

 

 

सिंह- स्वप्नपूर्ती होईल, यशाकडे वाटचाल कराल, प्रसन्नता लाभेल. मनासारख्या घटना घडतील, आत्मविश्वास वाढेल, यशाकडे वाटचाल.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या- व्यावहारिक सावधानता आवश्यक आहे. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. आर्थिक ताणतणाव निर्माण होतील, कर्जदार तगादा लावतील.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ- समतोल साधण्याचा प्रयत्न कराल, धैर्याचे कौतुक होईल, मोठ्या प्रवासाचे योग संभवतात किंवा दूरच्या लोकाबरोबर संवाद होईल, मनासारख्या घटनांचा आनंद घ्याल.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्चिक- कृतज्ञतेची भावना निर्माण होईल, सामाजिक बांधिलकी म्हणून लोकसेवा कराल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील, कौटुंबिक सहलीचा आनंद घ्याल.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु- व्रतवैकल्ये करण्याची इच्छा होईल, संभ्रमावस्था राहील, नियमांचे पालन आवश्यक आहे, आरोग्याच्या तक्रारी संभवतात, पोटासंबंधित विकार बळावतील.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर- प्रतिष्ठा पणाला लागेल, अस्वस्थता राहील, गुप्तशत्रूंकडून त्रास होतील. संयम ठेवणे गरजेचे आहे. व्यावहारिक सावधानता आवश्यक आहे.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ- आलेल्या संधीचे सोने कराल, आर्थिक विकास संभवतो, कौटुंबिक समस्या सुटतील, यशकारक दिवस. आवडत्या व्यक्तींच्या सहवासात दिवस जाईल.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन- कर्ज कमी होतील, उधारी वसूल होईल, कामांना गती प्राप्त होईल, कौतुकास्पद काम कराल.जबाबदारी वाढेल, सज्जनांचा सहवास लाभेल.

Back to top button