राशिभविष्य (दि. १६ फेब्रुवारी २०२२) | पुढारी

राशिभविष्य (दि. १६ फेब्रुवारी २०२२)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

संबंधित बातम्या

 

 

 

मेष- वक्तशीरपणा महत्त्वाचा. दिलेला शब्द पाळा. प्रेम प्रकरणांत अडचणी येण्याची शक्यता. आधी केलेल्या गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता आहे.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ- दिवसाची सुरुवात लाभदायक असेल. कौटुंबिक कलह टाळावा. प्रत्येकाचे मत जाणून मगच निर्णय घ्यावा. अनावश्यक भीती निर्माण होईल.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन- पूर्वार्धात मनःस्ताप होण्याची शक्यता. बौद्धिक क्षमता वाढेल. कला-गुणांना वाव मिळेल. तेजस्वी कार्य कराल. आर्थिक प्रगती होईल.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क- दिवसाच्या सुरुवातीला चांगली बातमी कानावर येईल. मानसिक आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस. वस्तू सांभाळून ठेवा. हरवण्याची शक्यता.

सिंह

 

 

 

 

सिंह- राग, लोभावर नियंत्रण आवश्यक आहे. ठरवलेल्या कामांत यश मिळेल. ईष्ट ते साध्य होईल. आनंददायी दिवस. मनासारख्या घटना घडतील.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या- पूर्वार्ध लाभदायक ठरेल. आरोग्याची काळजी घ्यावी. खर्चावर नियंत्रण ठेवा. आळशीपणा व परावलंबी वृत्ती यामुळे नुकसानकारक दिवस.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ- अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण होईल. सुवार्ता ऐकायला मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु- सकारात्मक विचार महत्त्वाचे. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. दंडात्मक कारवाई होऊ शकते. उत्साह महत्त्वाचा आहे.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर- वादविवादात पडू नका. आपली चूक मान्य करावी लागेल. सामंजस्याने विषय सोडवा. लोकमत जाणूनच योग्य तो निर्णय घेणे. संयमित राहावे लागेल.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ- आर्थिक परिस्थिती सुधारेल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. छोटे प्रवास घडतील. भागीदारीत लाभ होईल. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन- योग्य दिशा व अचूक निर्णयामुळे कार्यसिद्धी योग. जवळच्या मित्रांचे सहकार्य लाभेल. पदोन्नतीचे योग संभवतात. शत्रू पीडा कमी होईल.

Back to top button