राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष- आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, शेती-जमीनविषयक सरकारी कामांत अडचणी, कौटुंबिक वातावरण बिघडेल, संयमित राहावे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ- भावंडांचे प्रेम वृद्धिंगत होईल, व्यवसायात प्रगती होईल, लोकसंपर्क वाढेल. कलागुणांना वाव मिळेल, आर्थिक परिस्थिती सुधारेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन- कौटुंबिक स्वास्थ्य बिघडेल, वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे, अनावश्यक गोष्टीत हस्तक्षेप नको, वादविवादापासून दूर रहा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क- व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल, आत्मविश्वास वाढेल. यशाकडे वाटचाल कराल, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्याल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह- अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा, गैरसमज होतील, कर्ज प्रकरणांत अडचणी येतील. आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या- आप्तेष्टांच्या सहकार्याने कामे मार्गी लागतील, प्रवासाचे योग, मित्रमंडळींचा सहवास लाभेल, व्यावसायिक उत्कर्ष होईल, प्रसन्नता लाभेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तुळ- गुणगौरव होईल, सन्मान होतील, प्रतिष्ठा वाढेल, एकंदर प्रगतीच्या दिशेने प्रवास. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक- विचारविनिमय करून निर्णय घ्या, उतावळेपणा त्रासदायक ठरू शकतो, नियमांचे पालन आवश्यक आहे, पोटाचे विकार होऊ शकतात.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु- आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस, अस्वस्थता राहील, कामांचा वेग मंदावेल, मानसिकता बिघडवणार्या घटना घडतील, सामंजस्य व संवाद महत्त्वाचा आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर- समोरून आलेल्या संधीचे सोने कराल, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील, भागीदारीत लाभ होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ- सामंजस्याने कामे पूर्ण होतील. हितशत्रूंची पिडा कमी होईल. मतभेद दूर होतील. परिस्थिती अनुकूल राहील, अचानक धनलाभाचे योग.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन- मनाविरुद्ध घटना घडतील, गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. [/box]
राशिभविष्य