आपलं आजचं राशिभविष्य; वृश्चिक आणि कर्क राशिला काळजी घेण्याचा दिवस | पुढारी

आपलं आजचं राशिभविष्य; वृश्चिक आणि कर्क राशिला काळजी घेण्याचा दिवस

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष : सामंजस्याने आपापसांतील प्रश्न मिटतील, कलेला वाव मिळेल, व्यावसायिक प्रशिक्षणासाठी, ज्ञान वृद्धीसाठी प्रयत्न कराल, आत्मविश्वास वाढेल.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ : स्वतःसाठी खर्च कराल, कौटुंबिक जबाबदारी वाढेल, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता, दंतरोग होण्याची शक्यता आहे.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन : अध्यात्मिकदष्ट्या अनुकूल दिवस, आत्मचिंतन होईल, आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील, आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क : अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका, मनाविरुद्ध घटना घडतील, मनःस्वास्थ्य बिघडेल, कोणालाही शब्द देऊ नका, जामीन राहू नका.

सिंह

 

 

 

 

सिंह : वक्तशीरपणा व दिलेला शब्द पाळल्यामुळे व्यावसायिक उत्कर्ष होईल, मित्र मंडळींच्या सहवासाने प्रसन्नता प्राप्त होईल.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या : वरिष्ठांच्या मदतीने कौटुंबिक समस्या सुटतील, नव्या संधी उपलब्ध होतील, कार्यतत्पर स्वभावामुळे कामांना गती मिळेल.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ : जुने आजार उद्भवतील, आरोग्याकडे दुर्लक्ष नको, सरकारी कामांमध्ये अडचणी येतील, कुठेही सही करताना सतर्कता महत्त्वाची आहे.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्चिक : परावलंबी स्वभावामुळे फसवणुकीची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारी संभवतात, वादविवादापासून दूर राहणे फायद्याचे.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु : अनेक दिवसांपासून चालू असलेल्या कोर्ट-कचेरीच्या कामांना गती मिळेल, थोरा-मोठ्यांचे मार्गदर्शन लाभेल. कौटुंबिक पर्यटनाचा योग संभवतो.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर : आरोग्यवर्धक व ध्यान, धारणेमध्ये दिवस जाईल. केलेल्या कष्टाचे फळ मिळेल, पगारवाढ व बढतीची शक्यता आहे, शत्रूपिडा कमी होईल.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ : नियोजनाचा अभाव असल्यामुळे कामांमध्ये अडचणी येतील, निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होईल, प्रतिष्ठा पणाला लागेल, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन : अनावश्यक भीती निर्माण होईल, मनःस्वास्थ्य बिघडवणार्‍या घटना घडतील, पोटासंबंधित तक्रारी संभवतात, कौटुंबिक अस्वास्थ्य राहील. वादविवाद टाळावेत.

Back to top button