राशिभविष्य (दि.२२ जानेवारी २०२२) | पुढारी

राशिभविष्य (दि.२२ जानेवारी २०२२)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष – गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. सट्टा, लॉटरी, शेअर्समध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. वादविवादापासून दूर राहा. संध्याकाळ लाभदायक ठरेल.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ – मनाविरुद्ध घटना घडतील. कौटुंबिक कलह टाळावा. प्रत्येकाचे मत जाणून मगच निर्णय घ्यावा. अनावश्यक भीती निर्माण होईल. वाहने जपून चालवा. प्रवासाचे योग.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन – महत्त्वाची कामे पूर्वार्धात करा. बौद्धिक क्षमता वाढेल. खरेदी होईल. कला-गुणांना वाव मिळेल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. कलाकार, लेखकांना प्रोत्साहन मिळेल.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क – मानसिक संतुलन साधणे महत्त्वाचे आहे. आर्थिकद‍ृष्ट्या प्रतिकूल दिवस. कौटुंबिक समस्या निर्माण होतील. समन्वय महत्त्वाचा आहे. उत्तरार्धात यशप्राप्ती.

सिंह

 

 

 

 

सिंह – ठरवलेल्या कामांत यश मिळेल. ईष्ट ते साध्य होईल. आनंददायी दिवस. जुन्या प्रसन्‍नता लाभेल. मनसोक्‍त खरेदीचा दिवस. संध्याकाळ नुकसानकारक ठरेल.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या – आरोग्याची काळजी घ्यावी. खर्चावर नियंत्रण ठेवा. ईर्ष्या, स्पर्धा करू नका. मनःस्ताप होण्याची शक्यता. उत्तरार्धात शुभवार्ता कानी येईल.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ – अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण होईल. सुवार्ता ऐकायला मिळेल. प्रवासाचे योग. प्रेम प्रकरणे मार्गी लागतील. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. संवाद महत्त्वाचा.

वृश्‍चिक

 

 

 

 

वृश्‍चिक – वरिष्ठांचा आशीर्वाद लाभेल. यशाकडे वाटचाल कराल. मनासारख्या घटना घडतील. कौतुकास्पद कार्य कराल. लोकांना सहकार्य कराल. आत्मविश्‍वास वाढवणार्‍या घटना घडतील.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु – नियमित व्यायाम व योग साधनेची गरज. सकारात्मक विचार महत्त्वाचे. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. सरकारी कामात अडचणी येतील. प्रतिष्ठा वाढेल.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर – वादविवादात पडू नका. सामंजस्याने विषय सोडवावेत. श्‍वासासंबंधित आजार उद्भवतील. अशक्‍तपणा जाणवेल. आरोप-प्रत्यारोप होतील.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ – आर्थिक परिस्थिती सुधारेल. छोटे प्रवास घडतील. जोडीदाराची साथ लाभेल, भागीदारीतील व्यावसायिकांना लाभ. संध्याकाळ मनःस्ताप देणारी.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन – कार्यसिद्धी योग. मित्रांचे सहकार्य लाभेल. शत्रू पीडा कमी होईल. सज्जनांचा सहवास लाभेल. पदोन्‍नतीचे योग. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल.

Back to top button