

राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. शेती-जमीन विषयक सरकारी कामांत अडचणी येतील. कौटुंबिक वातावरण बिघडेल. संयमित राहावे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : भावंडांचे प्रेम वृद्धिंगत होईल. व्यवसायात प्रगती होईल. लोकसंपर्क वाढेल. कलागुणांना वाव मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : कौटुंबिक स्वास्थ्य बिघडेल. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. अनावश्यक गोष्टीत हस्तक्षेप नको. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. आत्मविश्वास वाढेल. यशाकडे वाटचाल कराल. दिवस आनंदात जाईल. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्याल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. गैरसमज होतील. कर्ज प्रकरणात अडचणी येतील. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : आप्तेष्टांच्या सहकार्याने कामे मार्गी लागतील. प्रवासाचे योग. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. व्यावसायिक उत्कर्ष होईल. प्रसन्नता लाभेल.[/box]
राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : गुणगौरव होईल. सन्मान होतील. प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. ज्येष्ठांकडून योग्य मार्गदर्शन घ्याल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक: विचारविनिमय करून निर्णय घ्या. उतावळेपणा त्रासदायक ठरू शकतो. नियमांचे पालन आवश्यक आहे. संतुलित आहार महत्त्वाचा आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. अस्वस्थता राहील. मानसिकता बिघडवणार्या घटना घडतील. सामंजस्य व संवाद महत्त्वाचा आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : समोरून आलेल्या संधीचे सोने कराल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. लाभदायक दिवस. नव्या दिशा व धोरण यामुळे आर्थिक प्रगती होईल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : सामंजस्याने कामे पूर्ण होतील. हितशत्रूंची पीडा कमी होईल. मतभेद दूर होतील. परिस्थिती अनुकूल राहील. अचानक धनलाभाचे योग संभवतात.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव होणे गरजेचे. एकाग्रता आवश्यक आहे. मनाविरुद्ध घटना घडतील. गुंतवणुकीस अयोग्य दिवस. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.[/box]