

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : स्वप्नपूर्तीचा दिवस, अनपेक्षितपणे लाभ होतील, आत्मविश्वास वाढेल, लोकसेवा कराल, प्रसन्नता प्राप्त होईल. मनासारख्या घटना घडतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : कर्जदार तगादा लावतील, अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका, ध्येयाकडे लक्ष देणे आवश्यक आहे, दवाखान्यासाठी खर्च होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : व्यावसायिकांना धनलाभाचे योग संभवतात, आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील, आतिथ्यामध्ये दिवस जाईल, विवाहविषयक आनंददायी वार्ता येईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : मनासारख्या घटना घडतील, प्रेरणादायी कार्य कराल, लोकांना सहकार्य कराल, प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल, कामाचे कौतुक होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : गैरसमजातून वादविवाद होतील, संवादाने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा, अस्वस्थता राहील, आरोग्याची काळजी घ्यावी, अशक्तपणा जाणवेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः प्रतिक्रिया देताना सावधानता बाळगा, मध्यस्थी करू नका, आत्मचिंतनाची गरज आहे. आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस, आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक दिवस.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तुळ : मंगल कार्यामध्ये सहभाग घ्याल, भागीदारीमध्ये लाभ होईल, छोटे प्रवास घडतील, कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : जवळचे लोक सहकार्य करतील, नोकरी करणार्यांना लाभदायक दिवस ठरेल, पदोन्नतीचे योग संभवतात, शत्रुपीडा कमी होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : सट्टा, शेअर्समध्ये नुकसान होण्याची शक्यता, प्रेम-प्रकरणांत अपयश येण्याची शक्यता आहे, विद्यार्थ्यांना एकाग्रता आवश्यक आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : कौटुंबिक कलह टाळा, अनावश्यक खर्च होतील, वाहने सावकाश चालवा, वास्तुसंबंधित कामे रखडतील, अचानक खर्च उभे राहतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : साहस यशाकडे घेऊन जाईल, प्रलंबित कामांना गती मिळेल, आप्तस्वकीयांचे सहकार्य लाभेल. कलागुणांना वाव मिळेल, लाभदायक दिवस.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे, आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल दिवस, सहनशीलता व संयम आवश्यक आहे, वस्तू योग्य ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे.[/box]