

राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष ः महत्त्वाची कामे पूर्वार्धात करावीत. मानसिकता बदलण्याची गरज आहे. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील. संवादाने प्रश्न सोडवण्याची गरज.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ ः आप्तेष्टांच्या मदतीने कामे मार्गी लागतील. आत्मविश्वास वाढेल. ठरवलेल्या कामांमध्ये यश मिळेल. नव्या संधी उपलब्ध होतील. आर्थिक उन्नती होईल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन ः दिवसाची सुरुवात शुभवार्तेने होईल. नियोजित कामांमध्ये अडचणी येतील. योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. सावधानता आवश्यक आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क ः आलेल्या संकटांना सामोरे जाण्याची ताकद असल्यामुळे प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. खंबीरपणे लोकांच्या पाठीशी उभे राहाल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह ः अनावश्यक भीती बाळगण्याच्या सवयीमुळे मनःस्ताप होईल. मनातील कल्पित संशय अस्वस्थता निर्माण करेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः सातत्य व प्रयत्न यामुळे व्यावसायिक प्रगती होईल. एकंदर योग्य मार्गाने वाटचाल कराल. मित्रमंडळींसाठी वेळ द्याल.[/box]
राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ ः आज कार्यसिद्धी योग. जबाबदारी वाढेल. पदोन्नतीचे योग संभवतात. अशक्य काम शक्य कराल. त्यामुळे कौतुक होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक ः अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. बचतीकडे लक्ष द्यावे लागेल. छातीसंबंधित आजार होण्याची शक्यता आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु ः एखाद्याला मदत करूनही तो कृतघ्नपणा करेल. भावनाप्रधान होण्याचे प्रसंग येतील. जुने आजार उद्भवतील. प्राणायाम योगसाधनेची गरज.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर ः आज सगळ्या मनासारख्या घटना घडतील. आत्मविश्वास वाढेल. यशाकडे वाटचाल कराल. आपापसामध्ये सामंजस्य निर्माण होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ ः खर्याअर्थाने दिवस सार्थकी लागेल. जुने येणे वसूल होईल. लाभदायक दिवस ठरेल. कामाची जबाबदारी वाढेल. सौख्यकारक दिवस. शत्रूंवर विजय प्राप्त कराल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन ः गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. सट्टा, लॉटरी, शेअर्समध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील. सज्जनांचा सहवास लाभेल.[/box]