Janmashtami Special Recipe : घरच्या घरी बनवा मथुरेचा पेढा

Janmashtami Special Recipe : घरच्या घरी बनवा मथुरेचा पेढा

पेढे कुणाला आवडत नाहीत. त्यात मथुरेचा पेढा हा खासचं! मथुरेचा पेढा ही एक क्लासिक मिठाई आहे. असं म्हटलं जातं की, साधारणपणे पेढ्याची निर्मिती उत्तर प्रदेशातील मथुरामध्ये झाली होती. (shree krishna janmashtami Special Recipe) ब्रज भूमी आपल्या मिठाईंसोबत मंदिरांसाठीही प्रसिद्ध असल्याचे सर्वश्रुत आहे. मथुराचा पेढा प्राचीन काळापासून धार्मिक सण-उत्सवासाठी बनवला जायचा. (shree krishna janmashtami Special Recipe)

mathura pedha
mathura pedha

मथुरेतील वृंदावनात रोज लाखो लोक जातात. मथुरा वृंदावनमधील भव्य मंदिरे आणि कृष्ण भक्तीसाठी अनेक लोक येतात. त्याचसोबत मथुरा वृंदावनची आणखी एक वस्तू प्रसिद्ध आहे ती म्हणजे येथील पेढे. मथुरेत सर्वात अधिक भगवान कृष्णाला जी मिठाई पसंत होती, ती मिठाई मथुरेचा प्रसिद्ध पेढा होय.

[saswp_tiny_recipe recipe_by="स्वालिया शिकलगार" course="स्वीट" cusine="भारतीय" difficulty="सोपे" servings="१०" prepration_time="२०" cooking_time="२०" calories="" image="" ingradient_name-0="खवा" ingradient_name-1="पिठीसाखर" ingradient_name-2="वेलदोडे पूड" ingradient_name-3="साजूक तूप" ingradient_name-4="सुका मेवा" direction_name-0="गॅस मंद आचेवर ठेवून एक कढई किंवा पॅन घ्यावे" direction_name-1="मिक्सरवर साखर बारीक करून पिठीसाखर करून घ्यावी" direction_name-2="भाजलेला खवा थोडे थंड होईपर्यंत वाट पाहावी" direction_name-3="खवा कोमट झाला की त्यात पिठीसाखर-वेलदोडे पावडरचे मिश्रण पसरवून टाकावे" direction_name-4="खव्यात हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे" direction_name-5="हाताला साजूक तुपाचा हात घेऊन जाडसर गोलाकार पेढे वळावेत" notes_name-0="आवडत असल्यास काजू, बदम, पिस्ताचे बारीक उभे पातळ काप करून पेढ्यामध्ये हलक्या हाताने दाबून घ्या" notes_name-1="" notes_name-2="" notes_name-3="" notes_name-4="" notes_name-5="" notes_name-6="" html="true"]

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news