

पुढारी ऑनलाईन डेस्क: माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा आज स्मृतीदिन. २७ जुलै २०१५ रोजी त्यांचे निधन झाले. मिसाईल मॅन म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांचे विचार हे नेहमीच विद्यार्थी आणि सर्वसामान्य माणसासाठी प्रेरणादायी ठरले आहेत. चला जाणून घेऊया त्यांचे १० प्रेरणादायी विचार…