बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : स्मार्ट सिटी योजनेतून सुरू असलेल्या भोंगळ कारभाराला नागरिक वैतागले आहेत. रस्त्यांचे बांधकाम अर्धवट ठेवल्याने आतापर्यंत तिघांना प्राण गमवावा लागला आहे. यामध्ये अद्याप सुधारणा झालेली नाही. रामतीर्थनगरमध्ये करण्यात आलेला रस्ता हा पूर्णपणे मातीने झाकोळला असून, रस्ता आणि गटारीला वर्षापूर्वीच भेगा पडल्या आहेत.
डेपोचे स्वरुप प्राप्त झाले आहे. डुकरांचा याठिकाणी मोठा वावर असून परिसरात दुर्गंधी भेगा पडलेल्या आहेत. फुटपाथ तर दिसतच पसरली आहे. त्याचबरोबर टिळकवाडी येथेही हाती घेण्यात आलेल्या पथदीपाचे कामकाज अर्धवट स्थितीत सोडून देण्यात आले आहे. फुटपाथवरील लाईटससाठी देण्यात आलेले कनेक्शन खुलेच आहे. ही बाब धोकादायक ठरत आहे. स्मार्ट पथदीप, भूमिगत
शहरात स्मार्टसिटीची कामे २०१७ पासून सुरु करण्यात आली आहेत.
२०२२ संपत आला तरी केलेले रस्ते अद्याप पूर्णपणे बेळगाव : रामतीर्थनगरात करण्यात आलेला रस्ता मातीने झाकोळला आहे तर दुसऱ्या छायाचित्रात फुटपाथवर साचलेला कचरा आणि माती. झालेले नाहीत. रामतीर्थनगरमधील रस्ता करुन वर्षही संपले नाही तोवर या रस्त्यावर आणि बाजूला करण्यात आलेल्या गटारीवर नाही. इतकी माती त्यावर पडली आहे. बुडाच्या ठेकेदारांनी रस्त्यावर माती टाकली असून, अर्धा रस्ता हा मातीने झाकोळला आहे. औद्योगिक वसाहतीमधील कचरा मोठ्याप्रमाणात या रस्त्या शेजारी टाकण्यात आला आहे.
यामुळे या रस्त्याला कचरा वीजवाहिन्यांचे कामकाज संथगतीने सुरु आहे. या अर्धवट स्थितीतील कामामुळे अनेकवेळा नागरिकांच्या जीवावरही बेतत आहे. स्मार्टसिटी योजनेतून रस्ते घाईगडबडीने करण्यात येत असल्यामुळे त्यात अनेक त्रुटी राहत आहेत. स्मार्टसिटीच्या कामाची मुदतही आता संपत आहे. त्यामुळे येत्या तीन, चार महिन्यांत ही कामे पूर्ण होणार का, असाही सवाल केला जात आहे.
गेल्या साडेचार वर्षात रस्त्यावर करण्यात आलेला ल्याला आहे. सिमेंटच्या रस्त्यामुळे हे रस्ते पावसाळ्यात निसरडे बनत आहेत. अर्धवट कामे ठेवून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न सुरु आहे. वर्षापूर्वी केलेल्या रस्त्यावर खड्डे पडत आहेत. निवडणुका जवळ आल्याने ही कामे घाईगडबडीने करण्यात येत आहेत. यातील भ्रष्टाचारामध्ये विरोधी पक्षही गप्प आहे, हे दुर्दैव आहे.