नवरात्र २०२२ दिवस चौथा- विविध मंदिरांतील पुजेचे फोटो | पुढारी

नवरात्र २०२२ दिवस चौथा- विविध मंदिरांतील पुजेचे फोटो

पुढारी ऑनलाईन डेस्क – नवरात्रीच्या आजच्या चौथ्या दिवशी राज्यभरातील वेगवेगळ्या मंदिरांमध्ये पुजा करण्यात आली. नवरात्रीच्या चौथ्या माळेला पहा पुजेचे फोटो-

महाड : नवसाला पावणारी तळोशीची रंगूमाता
महाड : नवसाला पावणारी तळोशीची रंगूमाता

1) महाड- नवसाला पावणारी तळोशीची रंगूमाता  

2) बेळगाव – श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर. नवरात्री निमित्त विशेष अलंकार करण्यात आले. चौथ्या माळेनिमित्त श्रीदुर्गादेवीची आरास करण्यात आली. 

3) सौंदत्ती (जि. बेळगाव) : महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणुका यल्लाम्मा देवीची पूजा.

4) श्री क्षेत्र माहूर आजची पूजा.

Back to top button