श्री व्यंकटेश शास्त्री, ज्योतिष पंडित, वास्तुतज्ञ
श्री व्यंकटेश शास्त्री ज्योतिष आणि वास्तुशास्त्र सल्लागार आहे. ज्योतिष आणि वास्तू या दोन क्षेत्रात ते गेली २५ वर्षं सल्ला देतात. व्यावसायिक समस्या, संपत्तीचे वाद, प्रेम आणि विवाहातील समस्या अशामध्ये ते ज्योतिषच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात. व्यक्ती आणि समजावर ग्रहदशेचा कसा प्रभाव पडतो, याचा अभ्यास करून ते मार्गदर्शन करतात.