प्रसाद जगताप

प्रसाद जगताप, दैनिक पुढारीचे पुण्यातील बातमीदार आहेत. गेली 12 वर्षापासून ते पत्रकारितेत आहेत. मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MJMC) ही पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. शहरातील सांस्कृतिक, शैक्षणिक, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि शासकीय संबंधित विषयांवर ते लिखाण करतात. पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेली पीएमपीएमएल, एमएसआरटीसी (राज्य परिवहन महामंडळ), पुणे विमानतळ, मध्य रेल्वे, आरटीओ कार्यालय, नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडिया, पुणे मुंबई पुणे एक्सप्रेस वे, महामार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ), सीआयएसएफ, सेंट्रल झू ॲथॉरिटी (प्राणी संग्रहालय प्राधिकरण), पीएमआरडीए मेट्रो, एमएसआरडीसी, आयआरसीटीसी, एमआरआयडीसी (महारेल) पुणे मेट्रो (महा मेट्रो), एनएच-पीडब्ल्यूडी, यासह विविध क्षेत्रातून ते रिपोर्टिंग करतात.
Connect:
प्रसाद जगताप
logo
Pudhari News
pudhari.news