गौरीशंकर घाळे

गौरीशंकर घाळे हे दैनिक पुढारीचे मंत्रालय आणि राजकीय ब्युरोचे विशेष प्रतिनिधी आहेत. त्यांचे शिक्षण Bachelor of Mass Media असे आहे. ते गेली १६ वर्षे पत्रकारितेत आहेत. सामाजिक, राजकीय, प्रशासन, पायाभूत सुविधा, सरंक्षण, सिनेमा अशा विविध विषयांवर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. दैनंदिन राजकीय वार्तांकनाच्या जोडीलाच घटनाक्रमांचे सखोल संदर्भ आणि अचूक विश्लेषण ही त्यांची हातोटी आहे. गेल्या तीन लोकसभा आणि दोन विधानसभा निवडणुकांतील त्यांचे रिपोर्ताज गाजले. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील बंडाळीवर विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणीवरील त्यांचे सखोल आणि अचूक लेखन लक्षवेधी ठरले.
Connect:
गौरीशंकर घाळे
logo
Pudhari News
pudhari.news