दिगंबर दराडे

दिगंबर दराडे दैनिक पुढारीचे पुणे आवृत्तीचे वरिष्ठ बातमीदार आहेत. दराडे गेली 17 वर्षे पत्रकारितेत आहेत. सामाजिक, राजकीय, सहकार, शेती अशा विविध विषयांवर त्यांनी विपूल लेखन केलेले आहे. सामाजिक, राजकीय, विकास प्रकल्प या विषयांच्या पत्रकारितेत त्यांचा हातखंडा आहे. लंडन, रशिया, युक्रेन, सिंगापूर, मलेशिया, दुबई, इंडोनेशिया, नेपाळ... अशा विविध देशांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. पत्रकारितेतील प्र. के. अत्रे पुरस्कार, पुना मर्चेंट चेंबरचा पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे. दूरदर्शनवरील 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमाचे निवेदनही ते करतात. 'ऋषी सुनक' आणि सुंदर पिचाई या अल्पावधीतच बेस्टसेलर ठरलेल्या पुस्तकांचे ते लेखक आहेत.
Connect:
दिगंबर दराडे
logo
Pudhari News
pudhari.news