

पुढारी ऑनलाईन डेस्क : चायना येथे होत आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने १०० पदके निश्चित केली आहेत. सध्या भारतीय खेळाडूंनी स्पर्धेत ९५ पदके आपल्या नावावर केली आहेत. तर पाच पदके निश्चित केली आहेत. आशियाई स्पर्धेत भारताने २०१८ साली सर्वोत्तम ७० पदके आपल्या नावावर केली होती. परंतु, यंदा आशियाई स्पर्धेत १०० पदके जिंकून भारत नवा विक्रम करणार आहे. (Asian Game 2023)
हेही वाचा :