हातात वाईनचा ग्लास...देवमाणूस फेम नेहा खानचा हा बोल्ड लूक आधी पाहिला नसेल

स्वालिया न. शिकलगार

Neha Khan चा आतापर्यंतचा बोल्ड लूक या फोटोंमध्ये दिसत आहे

Neha Khan Instagram

नेहा खान शिकारी या चित्रपटातून झळकली होती

Neha Khan Instagram

पुढे देवमाणूस मालिकेत पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली

Neha Khan Instagram

नेहा नेहमीच आपल्या अभिनयाने आणि बोल्डनेसने लक्षवेधी ठरली आहे

Neha Khan Instagram

नेहाचे कही बोल्ड फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळतात

Neha Khan Instagram

नेहा नेहमी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेली दिसते

Neha Khan Instagram