अपूर्वा नेमळेकर 'रात्रीस खेळ चाले' यातून प्रकाश झोतात आली..'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील शेवंताच्या भूमिकेने तिने चाहत्यांच्या मनात घर केलं. .अपुर्वाने मोरपंखी- निळ्या साडीतील फोटो शेअर केलेत. .अपूर्वाकडे वेगवेगळ्या साड्याचे कलेक्शन खूपच आहे..मोरपंखी साडीवर तिच्या स्लिव्हलेस ब्लॉऊजने चारचाँद लावलेत. .निळ्या साडीवर केसांत गजरा, दागिने, झुमके, मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय. .अपूर्वा 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत अभिनय साकारत आहे. .अभिनय सोडून श्वेता घरी राहण्याचे 'हे' आहे कारण...