देवमाणूस फेम नेहा खानची ब्लॅक कार्गो पँटमध्ये बोल्ड अदा

स्वालिया न. शिकलगार

नेहा खानने शिकारी या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली होती

Instagram

पुढे देवमाणूस या मालिकेतही ती दिसली

Instagram

देवमाणूस मालिकेतून तिला लोकप्रियता मिळाली होती

Instagram

या मालिकेत तिची पोलिस अधिकाऱ्याची भूमिका होती

Instagram

नेहाने अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर आपली प्रतिमा निर्माण केलीय

Instagram