बॉलिवूड आणि ग्लॅमर यांच्यातील नाते अतूट असून काही अभिनेत्री उत्तम अभिनयासोबतच फिटनेसवरही लक्ष केंद्रीत करतात
बॉलिवूडमध्ये 'फिटनेस फ्रिक' अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. तिचा फोटोशूट सध्या चांगलाच चर्चेत आहे
ही अभिनेत्री म्हणजे बालकलाकार म्हणूनच नाव कमावत आता बॉलिवूडमध्येही आपली छाप पाडणारी Avneet Kaur
विराट कोहलीने अवनीत कौरच्या फॅन पेजवरील फोटोला लाईक केल्यामुळे तिची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली होती
विराटसारखीच फिटनेस फिक्र असलेल्या अवनीतच्या फॉलोअर्समध्ये त्या दोन-तीन दिवसांमध्ये तुफान वाढ झाल्याचेही दिसले
त्यानंतर अवनीत फिटनेसमुळे चर्चेत आली असून अवनीतने जिम सेशनमधील काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केल्या आहेत
अवनीत जिम सेशन फोटोशूटमध्ये कमालीची फिट आणि तितकीच हॉट देखील दिसते असून अवनीतचे फॅन्सदेखील तिच्या फिटनेसवर फिदा आहेत
बालकलाकार म्हणून अवनीतने सोज्वळ भूमिका निभावल्या आहेत; आता अवघ्या 23 व्या वर्षी ती बोल्डनेसने चाहत्यांना घायाळ करते आहे