Avneet Kaur: हाय गर्मी! अवनीत कौरचा sizzling अंदाज

अमृता चौगुले

अवनीत कौर हे नाव अलीकडे खूपच चर्चेत आहे. विराट कोहलीने फोटो लाइक केल्यापासून हिचे नाव चर्चेत आहे.

वयाच्या नवव्या वर्षी अवनीतने टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले आहे.

यानंतर ती मेरी मां या सिरियलमध्ये दिसली होती

अलादीन नाम तो सुना होगा या मालिकेतील तिच्या अभिनयाची चर्चा झाली

अवनीतचा इन्स्टावरील फोटोला विराट कोहलीकडून like झाले आणि एकच गजहब झाला होता