Ganesh Chaturthi : अपूर्वाचा सुंदर पारंपरिक लुक पहा.. insta
Web Stories

Ganesh Chaturthi : अपूर्वाचा सुंदर पारंपरिक लुक पहा..

अंजली राऊत

गणेशोत्सवानिमित्त अपूर्वा नेमळेकरनं सुंदर पारंपरिक लुक केला आहे

परंपरेतली शोभा, श्रद्धेतला उत्सव… गणेशोत्सवाच्या आनंदात रंगलेला प्रत्येक क्षण असा तिने मेसेज दिला आहे

अपूर्वानं नऊवारी साडीतील तिचे पारंपरिक लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

अपूर्वाने अबोली रंगाची नऊवारी साडी नेसली असून जांभळ्या रंगाचा शेला घेतला आहे

अपूर्वाने खास भारतीय पारंपरिक शैलीतील आकर्षक दागिने घातले आहेत

अपूर्वाच्या या दिलखेच मराठमोळ्या पारंपरिक लुकवर चाहते फिदा आहेत

गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

विघ्नहर्ता बाप्पा तुमच्या आयुष्यात आनंद, बुद्धी आणि समृद्धी आणो. गणपती बाप्पा मोरया! असा संदेश तिने सर्वांना दिला आहे

Reduce Belly Fat : या टीप्सने झटपट कमी करा पोटावरची 'जिद्दी' चरबी
SCROLL FOR NEXT