tiger shroff 
Latest

Ganapath Teaser : टायगरचं नवं रुप, भेटा 2070 AD तील योद्ध्याला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बहुप्रतीक्षित गणपत चित्रपट दसऱ्याला रिलीज होतोय. २० ऑक्टोबरला टायगर एका योद्ध्याच्या रुपात भेटीला येतोय. (Ganapath Teaser) सोबत क्रिती सेनॉन आणि अमिताभ बच्चन यांच्या कोणत्या भूमिका असतील, जाणून घेऊया. (Ganapath Teaser)

२० ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होतोय. चित्रपटामध्ये टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन यांच्यासोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिका असणार आहे. विकास बहलने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

संबंधित बातम्या- 

२० ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होतोय. चित्रपटामध्ये टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन यांच्यासोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिका असणार आहे. विकास बहलने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

असा आहे गणपतचा टीझर

गणपतचा टीझर फायनली रिलीज करण्यात आला आहे. टीझरची सुरुवात टायगर मेडिटेशन करताना दिसत आहे. तेव्हा अचानक त्याचा ॲक्शन अवतार पाहायला मिळाला. टीझरमध्ये सायन्स, टेक्नॉलॉजी आणि अधात्म तिन्ही अनोखे संगम पाहायला मिळेल. यामध्ये एक खास मेसेज हादेखील आहे की, हे जग आशेविना आणि दयेविना नाही.

चित्रपटात शानदार व्हीएफएक्सदेखील पाहायला मिळेल. टीझरच्या सुरुवातीला अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकू येतो. ते म्हणतात की, ही लढाई तोपर्यंत सुरु करू नये, जोपर्यंत आमचा योद्धा येत नाही. या चित्रपटात पहिल्यांदा अमिताभ बच्चन एका वेगळ्या भूमिकेत अशेल. तसेच क्रिती सेनॉनचा ॲक्शन लूकदेखील तुम्हाला नक्की आवडेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT