crime 
Latest

चिपळुणात वाघाच्या कातड्याची तस्करी करताना तिघे जेरबंद

निलेश पोतदार

चिपळूण ; पुढारी वृत्तसेवा : चिपळूण तालुक्यातील बामणोली येथे वाघाच्या कातड्याची तस्करी करणाऱ्या तिघांना काल (शुक्रवार) रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. चिपळूण पोलीस ठाणे आणि वनविभाग, चिपळूण यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेला एकजण बामणोली तर दुसरा म्हसळा तर तिसरा व्यक्‍ती हा महाड येथील आहे. रात्री उशिरापर्यंत कारवाईची ही प्रक्रिया सुरू होती.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT