Sunny Leone  
Latest

Sunny Leone ने सिल्व्हर सीक्वेंस गाऊनमध्ये फ्लॉन्ट केलं ग्लॅमरस लूक

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सनी लिओनी तिच्या मोहक आणि अनोख्या शैलीसाठी ओळखली जाते. (Sunny Leone ) ती अलीकडेच प्रसिद्ध डिझायनर मायकेल सिन्कोची शोस्टॉपर म्हणून रॅम्पवर चालली. कॅमेऱ्यांच्या झगमगाटात रंगलेल्या या मोहक कार्यक्रमात तिने सर्व प्रेक्षकांचे लक्ष (Sunny Leone) आपल्याकडे वेधून घेतले.

सिल्व्हर कलरचा हा बॉडीकॉन ड्रेस डिझाईनचा एक उत्तम नमूना होता. ज्यामध्ये नाजूक नक्षीकाम केलेले दिसते. ज्यामध्ये नाजूक कापडावर भरतकाम आणि सौंदर्य वाढवणारे अनेक बारीक डिझाईन्स होते. तिचा पोशाख चकचकीत सेक्विन्सने सजलेला होता. इल्युजन नेकलाईन, स्लिव्हलेस डिझाईन आणि स्टायलिश साईड स्लिटने तिचे सौंदर्य आणखी खुलले होते.

सनी लिओनीबद्दल पूजा भट्ट काय म्हणाली होती?

अलीकडेच अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती पूजा भट्टने खुलासा केला की, 2003 मध्ये जॉन अब्राहमच्या विरुद्ध जिस्म या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी सनी लिओनीला निवडण्यात होते. पण नंतर बिपाशाला घेण्यात आले. सनी या प्रोजेक्टमध्ये सहभागी होऊ शकली नाही, त्यामुळे बिपाशाला घेण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT