sunny Leone 
Latest

Sunny Leone : मालदीवच्या सोनेरी वाळूत सनीचे बिकिनी प्रेम

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बोल्ड ॲण्ड ब्युटिफुल सनी लिओनी (Sunny Leone) मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. तिने मालदीवच्या समुद्रकिनारी सनकिस्ड फोटोशूच केलं आहे. तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ती डार्क पिंक कलरच्या बिकिनीत दिसतेय. हे फोटो शेअर करताना तिने Love this bikini! अशी कॅप्शन लिहिलीय. तिने मालदीवच्या बीचवर सोनेरी वाळूत, तळपत्या उन्हात हे फोटोशूट केले आहे. (Sunny Leone)

सुपरबोल्ड फोटोंमध्ये सनी खूपच हॉट दिसतेय. तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी फायर इमोजी, हार्ट इमोजी, किस इमोजी आणि स्ट्रॉबेरी इमोजी शेअर केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी तर 'सनी पाहिजे' असा हट्ट धरलाय. तर काही सोशल मीडिया युजर्सनी Half bf ban jao koi?, ?????, ❤️, Little baby??, ??, ?, u r a most beautiful angel in the earth. u r looking hot n cute like an angel_, Best post?, Half bf ban jao koi?, Looking so hot ??, ❤️❤️❤️ कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स केल्या आहेत.

आणखी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये सनी बीचवर झुळझुळत्या वाऱ्यात उभी आहे. समुद्री वाऱ्याचा आनंद लुटताना या व्हिडिओमध्ये दिसते. यासोबतच तिने Beautiful Maldives!! अशी कॅप्शनही लिहिलेली दिसते. पूर्वीपेक्षा ती स्लिम झालेली दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT