स्पोर्ट्स

जाफरने मायकेल वॉनला दाखवला ‘आरसा’

Shambhuraj Pachindre

एजबस्टन : भारत आणि इंग्लंडदम्यान सुरू असलेल्या कसोटी सामन्याबद्दल सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा विषय आला म्हणजे त्यात वसिम जाफर आणि मायकल वॉन ही जोडी नेहमीच आघाडीवर असते. वॉनने ट्विट करत ऋषभ पंतची तुलना जॉनी बेअरस्टोशी केली होती. त्यानंतर कसोटीच्या तिसर्‍या दिवशी जॉनी बेअरस्टोने शतक ठोकले. जाफरने या संधीचा फायदा घेत वॉनला उत्तर दिले. जॉनी बेअरस्टोला ऋषभ पंतसारखे खेळताना बघून खूप आनंद झाला, असे ट्विट जाफरने केले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT